मराठी लेखकांसाठी खास योजना !!

आता आपल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती पोहोचवा ४,५०,०००+ मराठी माणसांकडे
फक्त रु. २,५००/ – रु. १,५००/- मध्ये

(एका पुस्तकासाठी फक्त एकदाच भरा आणि वर्षानुवर्षे या योजनेचा लाभ घ्या… ! )

आपले पुस्तक आपण थेट विका ऑनलाईन.

विक्रीचे पैसे मिळवा २ दिवसात थेट आपल्या बॅंक खात्यात

पुस्तकावर कोणालाही कमिशन देण्याची गरजच नाही

पुस्तके कोणाकडेही देऊन ठेवण्याची गरज नाही.

पोहोचा ४,५०,००० मराठी माणसांकडे…. वर्षानुवर्षे… 

आजच्या ऑनलाईन जमान्यात आपल्या पुस्तकाची  जास्तीत जास्त माहिती इंटरनेटवर असणं आवश्यक आहे. आपल्या पुस्तकाबद्दल जितकी जास्त माहिती इंटरनेटवर असेल तितकी ते पुस्तक गुगलद्वारे शोधले जाण्याची शक्यता वाढते.

ऑनलाईन पुस्तक विक्रीसाठी आपण ३०-४० टक्के कमिशन खर्च करता का?

आपल्या पुस्तकाच्या विक्रीचे पैसे  दोन दिवसात आपल्या बॅंक खात्यात जमा होतात का?

आपण विक्रीचे पैसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबॅंकिंग, पेमेंट वॉलेट, युपीआय अशा विविध माध्यमातून घेऊ शकता का?

आपलं पुस्तक त्याच्या विषयावरुन किंवा एखाद्या शोधशब्दावरुन पटकन गुगलवर मिळतं का?

आपल्या पुस्तकाची योग्य प्रकारे जाहिरात होते का?

आपल्या पुस्तकाची माहिती ४ लाख वाचकांपर्यंत थेट पोहोचते का?

आता आपल्या पुस्तकाची संपूर्ण माहिती पोहोचवा ४,५०,०००+ मराठी माणसांकडे
फक्त रु. २,५००/ – रु. १,५००/- मध्ये

(एका पुस्तकासाठी फक्त एकदाच भरा आणि वर्षानुवर्षे या योजनेचा लाभ घ्या… ! )

४,५०,०००+ सभासद असलेल्या, दररोज हजारोंच्या संख्येने वाचक भेट देत असलेल्या मराठीसृष्टी डॉट कॉम (www.marathisrushti.com) या मेगा पोर्टलवर आपल्या पुस्तकांची संपूर्ण माहिती आता आपण पुस्तक परिचय विभागात देऊ शकता…

ही माहिती एक-दोन महिने किंवा एखाद्या वर्षासाठी नाही.. तर कायमस्वरुपी इंटरनेटवर उपलब्ध राहील आणि एका क्लिकवर ती वाचकांपर्यंत पोहोचेल… संगणकावरुन आणि मोबाईलवरुनही.

आपल्या पुस्तकाची माहिती आमच्या न्यूजलेटरमार्फत आमच्या ४,५०,०००+ सभासदांपर्यंत नियमितपणे पोहोचेल.


Premium Entry योजना :  (सर्वात फायदेशीर योजना)

या योजनेत पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पृष्ठसंख्या, किंमत, बाईंडिंगचा प्रकार, ISBN क्रमांक, पुस्तकाची वर्गवारी, प्रकाशकाचे नाव आणि संपर्क, लेखकाचा संपर्क, लेखकाचा फोटो आणि परिचय ही माहिती दिली जाईल. त्याचबरोबर पुस्तकासाठी  अमर्यादित शोधशब्द (Keywords), परिचयासाठी अमर्यादित शब्दसंख्या, वेगवेगळ्या समिक्षकांनी लिहिलेली कितीही पुस्तक परिक्षणे, वृत्तपत्रांत आलेल्या परिक्षणांच्या लिंक्स, पुस्तकाची प्रस्तावना,  अशी भरगच्च माहिती देण्यात येईल.

आपल्या पुस्तकाबद्दल Audio किंवा Video माध्यमातून जाहिरात, किंवा लेखक, प्रकाशक, समिक्षक इत्यादिंच्या Audio किंवा Video Clips सुद्धा दाखवता येतील.

या योजनेत आपले पुस्तक ज्या कोणत्या वेबसाईटसवर विक्रीसाठी असेल त्या वेबसाईटवरील त्या-त्या पानाची लिंक दिली जाईल. म्हणजेच पुस्तक जर अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बुकगंगावर विक्रीसाठी असेल तर त्या तीनही ठिकाणच्या लिंक्स दिल्या जातील. यामुळे वाचकाला पुस्तक खरेदी करण्यासाठी शोधाशोध करावी लागणार नाही. वाचकाला वेगवेगळ्या वेबसाईटवर तेच पुस्तक काय किमतीला उपलब्ध आहे तेही बघता येईल.

मराठीसृष्टीवरुनही पुस्तक विक्रीची व्यवस्था, ऑनलाईन पैसे घेण्याची व्यवस्था केली जाईल.

Premium Entry या योजनेमध्ये आपल्याला आपला स्वत:चा पेमेंट गेटवे सुरु करुन दिला जाईल. त्यामुळे आपण स्वत:सुद्धा, कोणत्याही इतर वेबसाईट किंवा यंत्रणेच्या मदतीशिवाय आपल्या पुस्तकाची विक्री क्रेडिट / डेबिट कार्ड, कॅश कार्डस, नेटबॅंकिंग वगैरे माध्यमातून करु शकाल. या यंत्रणेद्वारे पुस्तकाच्या विक्रीची संपूर्ण रक्कम  दोन दिवसात थेट आपल्या बॅंक खात्यात जमा होईल. यामुळे आता आपल्याला ऑनलाईन विक्रीसाठी मोठमोठी कमिशन देण्याची गरजच उरणार नाही.


या योजनेसाठी नोंदणी शुल्क …. प्रति पुस्तक 

रु.१,५००/-.  ( फक्त एकदाच भरायचे / One Time )

याशिवाय….. आपल्या पुस्तकाचा वाचकांना परिचय करुन देण्यासाठी आणि आमच्या पॅनेलमधील परिक्षकांकडून त्याचे परिक्षण करुन घेण्यासाठी आपल्या पुस्तकाची एक प्रत पाठवणे.  आपल्या पुस्तकाची ही प्रत आम्ही पुस्तकाची माहिती प्रकाशित केल्यावर ग्रामीण भागांतील शाळांना किंवा वाचनालयांना भेट म्हणून पाठवतो.


योजनेत सहभागी होण्यासाठी येथे पैसे भरुन नोंदणी करा… जितकी पुस्तके आपल्याला मराठीसृष्टीवर ठेवायची आहेत तितकी Quantity निवडा आणि प्रत्येक पुस्तकासाठी रु.१,५००/- भरा.

आपल्या क्रेडिट / डेबिट कार्डमधून पैसे भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…. 

https://www.instamojo.com/marathisrushti/promotion-of-books-on-marathisrushti-network/

ऑनलाईन पैसे भरल्यानंतर आपल्याला मिळालेला ऑर्डर क्रमांक आम्हाला इ-मेलने support@marathisrushti.com या इ-मेलवर किंवा ९८२०३ १०८०३ या WhatsApp क्रमांकावर कळवा.
पुढील प्रक्रियेची सविस्तर सूचना देण्यासाठी आमच्या टिमकडून आपल्याशी संपर्क साधण्यात येईल.

खास ऑफर  

पहिल्या वेळेस वीस किंवा जास्त पुस्तकांची माहिती दिल्यास Premium Entry मध्ये २० टक्के सूट देण्यात येईल.