Advertorial

एक खास ऑफर !
(पहिल्या २५० जाहिरातदारांसाठीच)

आपल्या व्यवसायाची जाहिरात मराठीसृष्टीवरील लेखांच्या स्वरुपात करा. यालाच Advertorial असेही नाव आहे.

आपण आपल्या व्यवसाय / उत्पादनाविषयी एक लेख लिहू शकता किंवा लेखांची मालिकाही सुरु करु शकता.

उदाहरणे :

  • Travel Agency – दर आठवड्याला वेगवेगळ्या टूर्सची माहिती देणारे लेख ; विविध शहरांची माहिती देणारी पाने तसेच  फोटो.
  • आरोग्यविषयक क्षेत्र – दर आठवड्याला आरोग्यविषयी लेख, यामध्येच आपल्या उत्पादनांची माहिती.

आपले लेख कायमस्वरुपी  आमच्या पोर्टलवर दिसतील. ते कधीही काढले जाणार नाहीत.

आपल्या लेखाच्या लिंक पोर्टलवरील विविध पानांवर टेक्स्ट बॅनरच्या माध्यमातूनही दिल्या जातील.

एक प्रायोजित लेख (Advertorial) :  रु.३,०००/-

वार्षिक किंवा सहामाही मालिकेसाठी support@marathisrushti.com या इमेल वर संपर्क साधा..

 आजच.. आत्ता आपली जाहिरात बुक करा…. 

पैसे भरल्यावर आम्हाला मेलने कळवा आणि आपल्याला हवा असलेला लेख पाठवा..